तुम्ही जर या वेबसाईट वरून फॉर्म्युला ऑर्डर केला असेल, वरील (Order Now) या बटन वर क्लिक करून, तर फॉर्म्युला मिळाल्यावर 8421154090 या नंबर वर कॉल करा. फॉर्म्युला कसा वापरायचा, पथ्य काय असेल, सगळ्या गोष्टींचे मार्गदर्शन मिळेल
सहारा सोशल फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे जी “मधुमेहमुक्त भारत अभियान” आणि “व्यसनमुक्त भारत अभियान” या माध्यमातून समाजात आरोग्य, जागरूकता आणि सकारात्मकतेचा प्रसार करण्यासाठी कार्यरत आहे.
आमचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक नागरिकाने आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी आणि भारत देश मधुमेह व व्यसन या दोन गंभीर समस्यांपासून मुक्त व्हावा.
संस्थेच्या माध्यमातून आम्ही जनजागृती मोहीम, आरोग्य शिबिरे, समुपदेशन, आणि आयुर्वेदिक उपचार यांच्या माध्यमातून लोकांना योग्य दिशा दाखवतो.
आमचे ध्येय:
भारताला मधुमेह आणि व्यसनमुक्त करणे. लोकांमध्ये आरोग्य आणि जागरूकतेचा प्रसार करणे. समाजात सहकार्य आणि सकारात्मकतेचं वातावरण निर्माण करणे.
आमचे दृष्टिकोन (Vision):
एक असा भारत, जिथे प्रत्येक व्यक्ती निरोगी, जागरूक आणि मधुमेहमुक्त/ व्यसनमुक्त जीवन जगेल.
एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे, यांचा रिझल्ट ही जबरदस्त आहे,मी हे प्रोडक्ट स्वतः वापरलं आहे मला या औषधाचा चांगला फरक पडला आहे तुम्ही पण हा प्रोडक्ट घ्या चांगला फरक पडेल
Punam
November 18, 2025
शुगर पेशंट साठी एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे, याचा रिजल्ट ही जबरदस्त आहे, मी हा प्रॉडक्ट स्वतः वापरला आहे आणि मला या औषधाचा एकदम चांगला फरक पडला आहे, ज्यांना शुगर मुक्त व्हायचं आहे त्यांनी हा प्रॉडक्ट नक्कीच घ्यावा 💯💯👍👍